Lok Sabha elections : लोकसभा निवडणुका जाहीर : पाच टप्प्यात होणार महाराष्ट्रात हायव्होल्टेज ड्रामा
X: @therajkaran देशभरात बहुप्रतिक्षित असलेल्या लोकसभा निवडणुका आज अखेर जाहीर झाल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाते. निवडणूक मग ती कुठलीही असो, तिथे हायव्होल्टेज ड्रामा असणारच हे आपल्या देशात ठरलेले आहे. गेल्या दोन वर्षात झालेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) महाफुटीनंतर प्रथमच महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत, त्यामुळे यंदाच्या […]