सख्खे शेजारी, पक्के शत्रू
X: @therajkaran इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये जैश अल – अद्र या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करून खळबळ उडवून दिली. या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्ताननेही इराणच्या बलुचिस्तानमध्ये हल्ला करून बलुच लिबरेशन आर्मी आणि बलूच लिबरेशन फ्रंट या संघटनांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान आणि इराण यांचे संबंध जिवलग मैत्रीतून कट्टर शत्रुत्वाकडे गेले आहेत. भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची […]