महाराष्ट्र

जालना प्रकरणी गुप्तचर यंत्रणा अपयशी?

चौकशीची सूत्रे अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या ताब्यात Twitter: @NalawadeAnant मुंबई: जालन्यातील अंतरवाली सराटी गावात घडलेल्या घटने संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडल्याचे उघडकीस आले. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन लाठीचार्जच्या किमान तीन दिवस आधीपासून सुरू होते. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात त्याचे लोन पसरू शकते याची पुसटशी कल्पना देखील गुप्तचर यंत्रणेला लागू नये ही नामुष्कीची मानली […]