पारा यांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी येणार अरुणभाई गुजराथी
बच्चे कंपनीही विपुल शिल्प पाहून झाले आनंदीत X : @Rav2Sachin मुंबई: सर जे. जे स्कूल ऑफ आर्टचे वरिष्ठ प्राध्यापक राजेंद्र पाटील उर्फ पारा यांचे मंगळवारपासून आठवे एकल चित्रप्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. पारा यांच्या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन ३२ वर्षांपूर्वी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले होते. आता पुन्हा वयाच्या ८४ वर्षी ते […]