शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदींची श्वेतपत्रिका जाहीर करावी : विजय वडेट्टीवार
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती करत आहे. हे काम करत असताना इतर मागासवर्ग संवर्गातील समाविष्ठ सर्व जातीची नोंद शोधून त्याची श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात यावी. याबाबत राज्य सरकारने न्या. शिंदे समितीला निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी […]