भाजप नेत्यांना अनुदान सोडण्यास कधी सांगणार? – काँग्रेसचा सवाल
Twitter : @NalavadeAnant मुंबई एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला गॅस सबसिडी सोडा असे म्हणतात आणि जनतेचे कोट्यवधी रुपये केंद्रीय योजनांच्या अनुदानाच्या रुपाने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना वाटतात. इथे राष्ट्रवाद आणि परिवारवाद मोदीजींना दिसत नाही. हा विरोधाभास भाजपचा आणि मोदीजींचा खरा चेहरा दर्शवतो, अशी टीका करत आता जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजप नेत्यांना अनुदान […]