ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा महिलांना सुरक्षित ठेवा : राज ठाकरे

X : @NalawadeAnant मुंबई – जनतेच्या पैशातून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा राज्यातील महिलांना आधी सुरक्षित ठेवा, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray) यांनी बुधवारी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. मुख्यमंत्र्यांचाच जिल्हा सुरक्षित नसेल तर इतर ठिकाणची अवस्था काय असेल, असे सांगत ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर थेट […]

मुंबई

बदलापूरमधील अत्याचारप्रकरणी मविआचा ‘महाराष्ट्र बंद’

X : @NalawadeAnant मुंबई – बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर (Badlapur incident) झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा – राष्ट्रीय स्वयंसेवक (BJP-RSS) संघाशी संबंधित आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेजही […]