मुंबई ताज्या बातम्या

“मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा” — मालाड (पूर्व) 8.71 लाख चौ.फुट भूखंडात Rs 5,000 कोटी गैरव्यवहाराचा आरोप : खासदार वर्षा गायकवाड

महायुती सरकार D.B. रिअ‍ॅलिटीवर मेहरबान; पर्यावरण व DCPR तरतुदींचा भंग, बांधकाम शुल्कात सवलती; BMC ला ₹100 कोटींचा तोटा — काँग्रेसचा आरोप मुंबई : मालाड (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या डोंगराळ पट्ट्यात PAP प्रकल्पात ₹5,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. प्रकल्प तत्काळ रद्द करून उच्चस्तरीय चौकशी व […]