महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे बनवण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही

मुंबई: महाराष्ट्राला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स हब बनवण्यासाठी परिवहन विभाग पथदर्शक भूमिका बजावेल, अशी सुस्पष्ट ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. All India Logistic Welfare Association आयोजित शिखर परिषदेत ते बोलत होते. सरनाईक म्हणाले की, मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे. […]