दुष्काळसदृश परिस्थितीत महाराष्ट्राच्या जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत जलसंधारण, शेती, आरोग्य आणि शिक्षणाच्या कामांना प्राधान्य दर्शवणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिल्हा योजनेच्या निधीलाही दुष्काळी ‘दिशा’…!

30 नोव्हेंबरपर्यंत प्रशासकीय मंजुरीला मुदतवाढ; जलसंधारण, शेती, आरोग्य आणि शिक्षणाच्या कामांना प्राधान्य मोठ्या प्रमाणावर पाणी लागणाऱ्या काँक्रीट रस्ते, गटारांसारख्या कामांना वाढीव कालावधीत नव्याने मंजुरी नको मुंबई  — राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2026-27 मधील निधीच्या वापराला राज्य सरकारने आता स्पष्ट प्राधान्यक्रम दिला आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेली कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची मुदत […]

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतात पीक नुकसानीचा पंचनामा, 19 अतिरिक्त तालुक्यांसाठी दुष्काळी उपाययोजना आणि दिवाळीपूर्वी शेतकरी मदतीचे उद्दिष्ट दर्शवणारे प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न; आणखी 19 तालुक्यांना दुष्काळी सवलतींचा दिलासा

पंचनामे अचूक आणि तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारी गेल्यास कारवाईचा इशारा मुंबई — राज्यातील दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचवेळी दुष्काळी परिस्थिती असूनही ‘ट्रिगर-वन’च्या निकषाबाहेर राहिलेल्या तालुक्यांचाही प्रत्यक्ष परिस्थिती, पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे विचार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे, अशी माहिती महसूल […]