Devendra Fadnavis chairs a meeting with ministers and officials to review losses faced by Konkan mango and cashew farmers. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना दिलासा; अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  – कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. यंदा आंबा व काजू पिकावर आलेला मोहोळ मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने कोकणातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, […]