Chandrakant Patil speaking in the Maharashtra Legislative Assembly while announcing fee waiver benefits for students and reforms in the scholarship process. महाराष्ट्र

मुलींना 100% तर मुलांना 50% शिक्षण शुल्क माफी; मंत्री Chandrakant Patil यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना १०० टक्के आणि मुलांना ५० टक्के शिक्षण शुल्क माफी देण्याचा निर्णय जाहीर केला. विधानसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे. मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, […]