महाराष्ट्र ताज्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचे प्रश्न : “मारुती कांबळेचे काय झाले?” “कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?”

– किशोर आपटे मुंबई: केंद्रीय मंत्री, त्यांचे विमान कंपनीशी असलेले व्यावसायिक लागेबांधे आणि राष्ट्रवादीतीलच काही नेत्यांचा संशयास्पद सहभाग — या साऱ्या बाबी अजूनही रहस्यमय आहेत. अजित पवार यांच्यासारखा बोलका, भांडखोर नेता कुणाला नकोसा का झाला? याचे उत्तर ‘मारुती कांबळेचे काय झाले?’ या सामना चित्रपटातील मास्तरांच्या प्रश्नासारखे सत्ताधाऱ्यांचा पिच्छा पुरवू शकते, असे जाणकारांचे मत आहे. दबावतंत्राच्या […]