महायुती सरकारच्या बाजूने कौल : एकनाथ शिंदे
Twitter : @NalavadeAnant मुंबई बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे […]
