महाराष्ट्र ताज्या बातम्या

RS Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही त्याच दिवशी निवडणूक प्रक्रिया पार […]