आता राज्यातील ‘मत्स्यसंपदा’वर महायुती सरकारचा मास्टरस्ट्रोक…?
प्रत्येक तालुक्यात विशेष शिबिरे, प्रशिक्षण केंद्रांना गती; किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांपर्यंत योजना पोहोचविण्याची तयारी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना ‘मिशन मोड’चे निर्देश मुंबई : राज्यातील किनारपट्टीवरील लाखो मच्छिमारांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळावा आणि मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ मिशन मोडमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रत्येक […]
