मंत्री तानाजी सावंत यांनी स्वीकारले ‘त्या’ विद्यार्थिनीचे पालकत्व
X : @vivekbhavsar मुंबई – बाराव्या इयत्तेत 90 टक्के गुण मिळाले, परंतु, घरची परिस्थिति हलाकीची, नापीक शेती, उत्पन्नाचे काही साधन नाही, आई – वडिलांना किती काळ आर्थिक अडचणीत आणायचे, आणि आता उच्च शिक्षण (higher education) घेणे शक्य होणार नाही, या विचाराने निराश झाल्याने ‘त्या’ विद्यार्थिनीने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, विष प्राशन ही […]