Pankaja Munde speaking in the Maharashtra Legislative Assembly on action against illegal RMC cement plants and relocation of the waste incineration facility affecting residents of Mankhurd–Shivajinagar महाराष्ट्र ताज्या बातम्या

नियमभंग करणाऱ्या RMC सिमेंट प्लांटवर कारवाई; मंत्री Pankaja Munde यांची विधानसभेत ग्वाही

मुंबई – मुंबईतील मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) सिमेंट प्लांटवर दंडात्मक कारवाई आणि खटले दाखल करण्यात येतील, अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. सदस्य Abu Azmi यांनी मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीच्या कचरा जाळण्याच्या यंत्रणेमुळे आणि RMC प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत लक्षवेधी […]