महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्वीकृत नगरसेवक पदासाठी मनसेत चेतन पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई: मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्ष–शिवसेना सत्तेत आल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाचा निर्णय घेतला जाणार आहे. विरोधी बाकावर बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येणार असून, ही जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कोट्यातून मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा अंतिम निर्णय मनसेचे युवा नेते अमित […]