विश्लेषण ताज्या बातम्या मुंबई

कल्याण पूर्व मतदार संघावर महाविकास आघाडीतील काँग्रेससह उद्धव सेनेचा दावा 

X : @vivekbhavsar मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेला भारतीय जनता पक्षाचा विद्यमान आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) याच्याविरुद्ध कल्याण पूर्व मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. या नाराजीचा फायदा उचलत ही जागा भाजपकडून (BJP) खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीने (Maharashtra Vikas Aghadi) कंबर […]