नववर्षाच्या स्वागताला मद्य प्रेमी सज्ज; मुंबईकरांनी वर्षभरात रीचवली 6 हजार कोटींची मदिरा?
राज्यभरात जवळपास १२ हजार कोटींचे अतिरीक्त उत्पन्न…? X: @NalavadeAnant मुंबई: उद्या सोमवारी २०२४ या नवीन वर्षाला प्रारंभ होत आहे. आज रविवारी २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देत असताना राज्यातल्या सत्तारूढ महायुती सरकारने राज्यभरातले बियर बार, पंचतारांकित हॉटेल, मद्याची दुकाने यांना कधी नव्हे ती विक्रमी सुट दिल्याने राज्याच्या उत्पादन शुल्कात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज विभागातल्या एक […]