“बोगस” आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांवर सरकारचा दणका; गंभीर प्रकरणांत ‘मकोका’च्या तरतुदींचा विचार
गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी आणि वैद्यकीय गैरप्रकारांवर कठोर कारवाईचे संकेत; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा मुंबई : राज्यातील सोनोग्राफी आणि आयव्हीएफ (IVF) केंद्रांमधील कथित गैरप्रकारांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी, वैद्यकीय नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रकरणांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री […]
