मनसेच्या राजू पाटलांसाठी दिल्ली बहोत दूर; आमदारकी टिकवणे अवघड?
By Vivek Bhavsar X: @vivekbhavsar मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) आव्हान उभे करतील अशी चर्चा रंगवली जात आहे. प्रत्यक्षात राजू पाटील यांना लोकसभा निवडणूक जिंकणे तर अशक्यच होणार आहे, मात्र, आमदारकीदेखील टिकवणे अवघड जाणार असल्याचा दावा […]