आता रंगणार राज्यसभेचा आखाडा?
भाजपचा ६ जागांचा दावा; महायुतीत हालचालींना वेग मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या ७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महायुतीतील इतर पक्षांच्या कार्यालयांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीकडून ६ जागा जिंकण्याचा दावा केल्यानंतर, भाजपमध्ये […]
