एक वर्षात पीएम किसान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ : कृषिमंत्री धनंजय मुंडे
X : @NalawadeAnant मुंबई – केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेत (PM Kisan Sanman Yojana) कृषी विभागाने विविध मोहिमा राबवत गेल्या एक वर्षामध्ये या योजनेमध्ये २० लाख ५० हजार लाभार्थ्यांची वाढ करण्यात आल्याचा दावा मंगळवारी एका लक्षवेधीच्या उत्तरा दरम्यान कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत बोलताना केला. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी […]