महायुती सरकारची वर्षभरात चौफेर वाटचाल!; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले सरकारचे ‘प्रगती पुस्तक’
मुंबई – “विकसित महाराष्ट्राचा मजबूत पाया रचण्यात महायुती सरकार यशस्वी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याने गेल्या वर्षभरात शाश्वत विकासाकडे मोठी झेप घेतली आहे,” असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्रकार परिषदेत केला. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राला बळ देत सरकारने बळीराजासाठी तिजोरी […]
