ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजितदादा एकनिष्ठ मंत्र्यांविरोधात राष्ट्रवादीतच षडयंत्राची सुरुवात?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील मृत्यूनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे कुणाकडे जाणार, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अजितदादांच्या पत्नी व विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी द्यावी, यासाठी दबाव निर्माण करणारे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच आता पक्षांतर्गत राजकीय […]