प्रकाश आंबेडकरांच्या फॉर्म्युल्याने आघाडीचे नेते संकटात
X: @NalavadeAnant मुंबई: येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा एकदिलाने पराभव करण्यासाठी ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने व्यवहार्य व संघर्षमुक्त असा १२+१२+१२+१२ चा नवा फॉर्म्युला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार आणि काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक पत्र पाठवून दिल्याने आघाडीचे हे […]
