Budget Session: महामार्गांवर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई: राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिली. राज्यातील महामार्गांवर धावणाऱ्या खासगी स्लीपर कोच बसेसच्या अपघातांबाबत सदस्य Dhananjay Munde यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सरनाईक म्हणाले […]
