मराठा आरक्षणासाठी आमदारांनीच मंत्रालय प्रवेशद्वाराला ठोकले टाळे
Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणावरून (Maratha reservation) राज्यातील वातावरण तापले असताना त्याचे लोण बुधवारी थेट मंत्रालयापर्यंत पोहचले. आज शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी सकाळी साडे दहा, अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्रालयात धडक देत थेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वरालाच जोरदार घोषणाबाजी करत टाळे ठोकले. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घोषणा […]