स्त्रीभ्रूणहत्या, बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल
अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे; सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर अचानक तपासणीचे अधिकार मुंबई : राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी तसेच जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला […]
