एसी डब्यांतील ‘चादरचोर’ प्रवाशांमुळे रेल्वेला कोट्यवधींचा फटका…!
साडेचार वर्षांत १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा व उशींची कव्हर्स गायब; २०२२च्या तुलनेत २०२५मध्ये चोरीत ५६% वाढ मुंबई: प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले जाणारे बेडरोल साहित्य आता भारतीय रेल्वेसाठी मोठी आर्थिक डोकेदुखी ठरत आहे. माहिती अधिकार (RTI) अंतर्गत मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२२ ते मे २०२६ या साडेचार वर्षांच्या कालावधीत एसी डब्यांतून तब्बल १.२७ कोटी बेडशीट, ब्लँकेट, टॉवेल, उशा […]
