BMC: मुंबई महानगरपालिकेत यंदा ‘अनुसूचित जमाती’चे आरक्षण डावलले?
आरक्षण सोडतीतही भाजपचा ‘रडीचा डाव’!; आरक्षणावरून राजकीय कलगीतुरा रंगणार… मुंबई: मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ घालत तब्बल २३ मनपांवर सत्ता मिळवलेल्या शिवसेना–भाजप महायुतीने, जसा निवडणुकीत ‘रडीचा डाव’ खेळला, तसाच प्रकार आता आरक्षण सोडतीतही घडवून आणल्याचा गंभीर आरोप होत आहे. गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात पार पडलेल्या महापौर […]
