नियमभंग करणाऱ्या RMC सिमेंट प्लांटवर कारवाई; मंत्री Pankaja Munde यांची विधानसभेत ग्वाही
मुंबई – मुंबईतील मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट (RMC) सिमेंट प्लांटवर दंडात्मक कारवाई आणि खटले दाखल करण्यात येतील, अशी ग्वाही पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. सदस्य Abu Azmi यांनी मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील एसएमएस एन्व्होक्लीन कंपनीच्या कचरा जाळण्याच्या यंत्रणेमुळे आणि RMC प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत लक्षवेधी […]
