मुंबई ताज्या बातम्या

रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना अग्नीशामक पदी नियुक्ती नाही?

१४० उमेदवारांना हक्काच्या नोकरीपासून मुकावे लागले ! X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई अग्निशमन दलात अग्नीशामक पदाच्या भरती प्रक्रियेतील मोठी माहिती Rajkaran.com  च्या हाती लागली आहे. या माहितीतून स्पष्ट होत आहे की, रिक्त जागा असूनही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची  अग्नीशामकपदी नियुक्ती करण्यात आलेले नाही.  यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade Department) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याशी संपर्क साधून वारंवार प्रतिक्रिया […]

मुंबई ताज्या बातम्या

मुंबई महापालिका : कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत राखीव जागांसाठी

पालिकेतील पदविकाधारक अभियंत्यांना प्राधान्य देण्याची मागणी X : @Rav2Sachin मुंबई: मुंबई महानगर पालिकेत (BMC) गेल्या कित्येक वर्षापासून कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत २० टक्के जागा पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेले डिप्लोमाधारक अभियंता कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या जागेवर गुणवत्तेनुसार भरती केली जात आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेत कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती होणार आहे. त्यामुळे या पदांवर पालिकेतील डिप्लोमाधारक […]

मुंबई ताज्या बातम्या

अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाला अद्याप मान्यता नाही

X : @Rav2Sachin मुंबई: मागील वर्षी केंद्र शासनाकडून सर जे. जे. कला महाविद्यालयाला (Sir JJ School of Art) अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा बहाल करण्यात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासंबंधीची मान्यता अद्याप महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम कधी सुरु होणार, यंदा प्रवेश घेता येईल का, फी किती […]