पालघरमधील सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या सातबारा नोंदी आणि वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित जमीनहक्कांचा प्रश्न महाराष्ट्र ताज्या बातम्या

४० वर्षांचा सातबारा तिढा सुटण्याच्या मार्गावर…!

वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारची महत्त्वाची पावले; सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या नोंदी दुरुस्त होणार…! मुंबई — गेल्या अनेक दशकांपासून जमिनीच्या महसुली नोंदींसाठी संघर्ष करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे अभिलेख दुरुस्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या […]

सातबारा व इतर जमीन अभिलेखातील त्रुटींमुळे Farmer ID न मिळालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दस्तऐवज पडताळणी आणि AgriStack नोंदणीची प्रक्रिया दर्शविणारे प्रतीकात्मक चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा……!

२.३१ लाख शेतकऱ्यांच्या ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीचा मार्ग मोकळा; कर्जमाफीसह शासकीय योजनांचा लाभ मिळणे होणार सुलभ….. सर्व पात्र शेतकऱ्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश मुंबई  — सातबारा उताऱ्यावर किंवा इतर अधिकार अभिलेखात नाव नसल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार अशा सर्व […]