महाराष्ट्र विश्लेषण

गद्दार कोण? रामदास कदम की गजानन किर्तीकर? शिंदे सेनेच्या नेत्यात शिमगा

Twitter : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीला अजून सहा महीने आहेत, जागा आणि मतदारसंघ वाटपाची अजून चर्चाही नाही, पण मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कोणी निवडणुक लढावी या मुद्द्यावरून शिसेनेचे खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम (war of words between MP Gajanan Kirtikar and Ramdas Kadam) या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांमध्ये शाब्दिक युद्ध जुंपले आहे. […]