मराठा आरक्षणावर निव्वळ बैठकीचा फार्स
Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान एसईबीसीमधून ईडब्ल्यूएस विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, असे ठोस आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]