स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी स्थापन राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या, बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल

अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे; सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांवर अचानक तपासणीचे अधिकार मुंबई  : राज्यातील स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी तसेच जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला […]

Maharashtra Public Health Minister Prakash Abitkar addresses the Legislative Assembly while announcing action against illegal IVF and sonography centres. महाराष्ट्र ताज्या बातम्या

“बोगस” आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रांवर सरकारचा दणका; गंभीर प्रकरणांत ‘मकोका’च्या तरतुदींचा विचार

गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी आणि वैद्यकीय गैरप्रकारांवर कठोर कारवाईचे संकेत; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा मुंबई  : राज्यातील सोनोग्राफी आणि आयव्हीएफ (IVF) केंद्रांमधील कथित गैरप्रकारांवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, गर्भलिंग निदान, स्त्रीबीज तस्करी, वैद्यकीय नियमांचे उल्लंघन आणि रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रकरणांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री […]