गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क एसटी महामंडळाने रद्द केले. महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणपतीच्या एसटी भाड्यावरील ‘३० टक्के’ बोजा अखेर हटला!

आधी अतिरिक्त शुल्क, विरोध होताच माघार; कोकणवासीयांच्या संतापानंतर सरकारचा ‘यू-टर्न’ प्रवाशांना दिलासा; मात्र रिकाम्या परतीच्या बसेसचा खर्च आणि एसटीचा आर्थिक तोटा भरून काढण्याचे आव्हान कायम मुंबई  — आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती […]