Pratap Sarnaik speaking in the Maharashtra Legislative Assembly while announcing the PPP-based redevelopment of ST Corporation land across the state. महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटीच्या जागांचा PPP तत्त्वावर विकास; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची घोषणा

मुंबई  – राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मालकीच्या अतिरिक्त आणि मोकळ्या जागांचा सार्वजनिक-खाजगी सहभाग (PPP) तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या माध्यमातून हजारो हेक्टर जागांचा नियोजनबद्ध विकास करून एसटी महामंडळाचा महसूल वाढविणे, प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती […]