“पेपरफुटी”ला सरकारचा अखेर ‘डिजिटल’ लगाम…?
राज्यातील सर्व शासकीय परीक्षा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन करण्याची तयारी; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती दोन महिन्यांत अहवाल; भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांचे संकेत मुंबई : राज्यातील भरती परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार आणि त्यामुळे लाखो उमेदवारांचा ढासळलेला विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व भरती आणि स्पर्धा परीक्षा टप्प्याटप्प्याने […]
