दुग्ध मंत्र्यांचा नवा प्रस्ताव दूध उत्पादकांना अमान्य ! : कॉम्रेड डॉ अजित नवले
X : @therajkaran मुंबई दूध उत्पादक शेतकऱ्यांना (milk producer farmers) सरकार पाच रुपये प्रति लीटर अनुदान देईल, दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लीटर 30 रुपये दर द्यावा असा प्रस्ताव दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी बैठकीत ठेवला. मात्र, हा प्रस्ताव अमान्य असून 40 रुपये प्रति लीटर दर शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यन्त […]