४० वर्षांचा सातबारा तिढा सुटण्याच्या मार्गावर…!
वाढवण महामार्गाच्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारची महत्त्वाची पावले; सूर्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या नोंदी दुरुस्त होणार…! मुंबई — गेल्या अनेक दशकांपासून जमिनीच्या महसुली नोंदींसाठी संघर्ष करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे अभिलेख दुरुस्त करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या […]
