मेट्रो ५ बदलापूरपर्यंत विस्तारित होणार; शहराच्या विकासाला मोठी चालना : राम पातकर
बदलापूर: बदलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी असून मेट्रो ५ प्रकल्प बदलापूरपर्यंत विस्तारित करण्यास सकारात्मक दिशा मिळाली आहे. या निर्णयामुळे बदलापूरच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी विकासाला वेग येणार आहे, अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते राम पातकर यांनी दिली. दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे एमएमआरडीएचे अॅडिशनल कमिशनर […]
