नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती गठीत करणार
Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या (Urban cooperative banks) अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्याचा निर्णय बुधवारी येथे घेण्यात आला. राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या प्रश्नांच्या निराकरणासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक […]