शिंदेंचा लंडन ‘सन्मान’ की प्रतिमेचा आंतरराष्ट्रीय मेकअप?
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा झाला; पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! कंपनी 2024ची, नावाचा इतिहास जुना—मग ‘Statesmanship Award’ची निवड प्रक्रिया काय? मुंबई: राजकारणात पुरस्कार मिळाला की अभिनंदनाचा वर्षाव होतो. त्यात पुरस्कार जर लंडनमध्ये, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये प्रदान झाला असेल तर फोटोला वेगळेच वजन येते. पार्श्वभूमीला ब्रिटिश संसद आणि समोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे! फोटो पाहणाऱ्याला क्षणभर वाटावे—ब्रिटिश संसदच महाराष्ट्राच्या नेत्याचा […]
