भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला आहे! — हर्षवर्धन सपकाळ...
मुंबई –“महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या राजकीय द्रष्ट्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून भाजपा...