BMC: गणेशोत्सव मंडपासाठी दंडाचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा! :...
मुंबई : मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डा घेतल्यास प्रत्येकी ₹१५,००० दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा अन्यायकारक,...









