प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन; क्रीडा विश्वात शोककळा
मुंबई: मराठीतील नामवंत क्रिकेट समीक्षक, लेखक आणि स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते...